Korpus: mar_newscrawl_2011_10K

Weitere Korpora

4.5.2.8 Sentences with high average word length

25 sentences with highest average word length

avg. word length sentence
11.0000 पेंढरकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ.
10.0000 महाविद्यालयाच्या प्रा.
10.0000 मोदींना डावलण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनीच पुढाकार घेतला.
10.0000 कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ.
9.6667 परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.
9.6429 उस्मानाबादच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी पांगरधरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून तुळजापूरचे तहसीलदार यांची नियुक्ती केली.
9.6364 शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध आवाज उठविण्यास चालढकलपणा केला.
9.5714 मुस्लिम स्त्रियांच्या परिस्थितीबद्दलही आंबेडकरानी मांडलेल्या विचारांचा डॉ.
9.5000 राधाकृष्णन नियतकालिकांच्या कामानिमित्तानं इंग्लंडला जात राहिले.
9.5000 दक्षिणायन : पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय चपराक!
9.5000 त्यामुळे प्राचार्याविरूद्ध विद्यार्थ्यांत नाराजीचे वातावरण आहे.
9.4286 वास्तविक, सुलोचनाबाईंना खांडेकरांच्या साहित्यामध्ये कोणताही अधिकार नव्हता.
9.3333 अप्रत्यक्ष शेतकरीदेखील कारखान्याच्या आजारीपणाला कारणीभूत आहेत.
9.3333 राधावल्लभ त्रिपाठींनी सत्कारमूर्तीच्यावतीने मनोगत व्यक्त केले.
9.3333 मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदापाठोपाठ उपाध्यक्षपदासाठीची निवडणूकही बिनविरोध होणार आहे.
9.2857 अनेक राष्ट्रांमध्ये पतंगांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धादेखील भरवल्या जातात.
9.2222 तालुक्यातील विविध विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक उपकरणांचे प्रात्यक्षिक सादर केले.
9.0000 पूर्वी हिवाळ्याच्या दिवसांत रस्त्या-रस्त्यावर हमखास शेकोटय़ा पेटायच्या.
9.0000 याशिवाय पशुवधगृहे, न्युट्रिशन(खाद्यशास्त्र) इत्यांदीतही संधी मिळू मिळते.
9.0000 वर्तमानातील स्थिती भविष्यकालीन स्वप्नांसाठी मार्गदर्शक ठरते.
9.0000 हेतू कळताच प्रवेशिकेव्यतिरिक्त देणग्याही मिळाल्या.
9.0000 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया होत्या.
9.0000 त्यामध्ये विद्यापीठाच्या पदव्युत्तर औषधनिर्माण विभागातील डॉ.
9.0000 गेल्यावर्षी मुख्यमंत्र्याच्या चहापानावर बहिष्कार टाकला होता.
9.0000 वैजनाथराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याने, बाबासाहेबांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले.
900 msec needed at 2018-03-16 05:31